Gateway Of India परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त, दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी | ABP Majha
दिल्लीतील पडसाद मुंबईत उठण्याआधी खबरदारीसाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आलाय, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावलेनं.