Mumbai News : मुंबईत येत्या 36 तासांत समुद्र खवळणार, जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Continues below advertisement

येत्या ३६ तासांत समुद्रामध्ये जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, नागरिकांनी समुद्रात जाणं टाळावं आणि यंत्रणांना सहकार्य करावं, मुंबई महापालिकेचं आवाहन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram