Mumbai new Year: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत जय्यत तयारी ABP Majha

Continues below advertisement

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत जय्यत तयारी  वांद्रे रिक्लेमेशन येथे वांद्रे वंडरलँडच्या अंतर्गत अत्यंत आकर्षक अशी रोषणाई मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रम रिलायन्स जिओ आणि एमएसआरडीसी यांच्या सहकार्यानं रोषणाई  निर्बंध लक्षात घेऊन नियमांचं पालन करत घ्या आकर्षक रोषणाईचा आनंद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram