Mumbai New Year Rules न्यू ईयरच्या कार्यक्रमांना परवानगी नाही, Omicron चे रुग्ण वाढत असल्याने निर्णय

ओमायक्रॉनचा वाढता धोका बघता मुंबईत 31 डिसेंबर आणि ख्रिसमसनिमित्त नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बंदीस्त सभागृह, रेस्टॉरंट, हॉलमध्ये 50% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीय. याशिवाय मोकळ्या जागी 25% क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola