Mumbai Nesco Uddhav Thackeray Rally Preperation : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

दसरा मेळाव्याआधीच  उद्धव ठाकरेंची तोफ आज मुंबईत धडाडणार आहे.  कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola