JNU Violence | जेएनयूत तोंड झाकून लोक शिरलेच कसे? : नीलम गोऱ्हे | ABP Majha

जेएनयू विद्यापीठात तोंडाला फडकं बांधून लोक विद्यापीठात शिरलेच कसे? असा प्रश्न शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी उपस्थित केलाय. शिवाय आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही केलीए.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola