Janata Raja | शरद पवारच 'जाणता राजा', घाटकोपरमध्ये पोस्टर्स | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शरद पवारच जाणता राजा असं लिहिलेले काही पोस्टर्स झळकत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी हे फ्लेक्स लावले असल्याची माहिती मिळतीय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram