NCP Protest Mumbai : मुंबईत पुतळे हलवण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, सरकारने माफी मागावी

Continues below advertisement

महाराष्ट्र सदनात अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई देवी यांचे पुतले सावरकर जयंती निमित्ताने हटवण्यात आल्यानंतर. आज राष्ट्रवादी काँग्रेस पाटील कार्यकर्त्यांनी अहिल्याबाई देवी होळकर चौक मुंबई या ठिकाणी निषेध करात अहिल्याबाई होळकर यांच्या पुतल्यावर हार चढवून अभिवादन केला. त्याचबरोबर शिंदे आणि फडणवीस सरकार यांचा विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या या अपमान संदर्भात सरकारने माफी मागावी अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram