Sameer Wankhede | मुंबई, महाराष्ट्र, गोव्याला ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे : समीर वानखेडे
मुंबई, महाराष्ट्र आणि गोव्याला ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे, अशी प्रतिक्रिया ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे मराठमोळे अधिकारी समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.