NCB Raid | एनसीबीचे देशभरात छापे; मुंबई, पालघर, जम्मू-काश्मीरमधून कोट्यवधीचं ड्रग्ज जप्त
Continues below advertisement
एनसीबीने देशाच्या विविध भागात धडक कारवाई करत कोट्यवधीचं ड्रग्ज जप्त केलं आहे. तसंच आठ जणांना अटक केली आहे. मुंबईत 1 किलो कोकेन, 2 किलो P.C.P. ड्रग, 29.300 किलो MDA, 70 ग्रॅम मेफोड्रोन ड्रग्स ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय जम्मूमधून 56 किलो हशीश जप्त करण्यात आलं आहे.
Continues below advertisement