Nawab Malik | काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं असावं : नवाब मलिक
Continues below advertisement
सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसेने या पत्रावरुन तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये इतकी स्पर्धा असते हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे अंतर्गत वाद असतात. त्यांचे अंतर्गत काही वाद असतील त्यातील पुढे आले असेल, त्यामुळेच सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं असावं, असं नवाब मलिक म्हणाले.
Continues below advertisement