Mumbai Navratri : मुंबईतील प्रसिद्ध असेलल्या मुंबादेवी मंदिरात देखील नवरात्रोत्सवाची तयारी
मुंबईतील प्रसिद्ध असेलल्या मुंबादेवी मंदिरात देखील नवरात्रोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी रागांची विशेष सोय करण्यात आलीय. सोबतच वयोवृद्ध,दिव्यांग, गरोदर माता यांना थेट दर्शन दिल जाणार आहे.