Mumbai , Navi Mumbai , Thane महापालिकेचे आयुक्त बदलणार?, IAS अधिकाऱ्यांच्या बदली होण्याची शक्यता
पालकमंत्री नेमल्यानंतर आता राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी अंतिम बदली निर्णयावर सह्या केल्याची माहिती आहे. महत्त्वाची महामंडळे, मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिका, महत्त्वाचे आयोग यांवरील आय ए एस अधिकारी बदलले जाण्याची शक्यता आहे.