Mumbai - Nashik Highway Traffic:मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी,संथगतीने रस्ता रुंदीकरणाचा आरोप
Continues below advertisement
Mumbai - Nashik Highway Traffic : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, संथगतीने रस्ता रुंदीकरणाचा आरोप
मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नाहीये. भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर तर नेहमीच वाहतूक कोंडी असते आजही असंच चित्र पहायला मिळालं.. आधीच पाऊस, त्यात खड्डे त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला. खारेगाव टोल नाका ते वडपे या मार्गावर आठ पदरी रस्ता तयार केला जातोय. मात्र रस्ता रुंदीकरणाचं काम संथगतीने सुरु असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होतेय. याला ठेकेदार जबाबदार असल्याचं खासदार सुरेश म्हात्रे यांनी म्हटलंय.
Continues below advertisement