Mumbai Nariman House: राजस्थानमधून अटक केलेल्या दोघांकडे आढळली नरिमन हाऊसची प्रतिमा
Continues below advertisement
Mumbai Nariman House: राजस्थानमधून अटक केलेल्या दोघांकडे आढळली नरिमन हाऊसची प्रतिमा मुंबई पोलिसांनी वाढवली कुलाब्यातील नरिमन हाऊसची सुरक्षा.राजस्थानमधून अटक केलेल्या दोघांकडे नरिमन हाऊसची गुगल प्रतिमा आढळल्याने सुरक्षा वाढवली.यापूर्वीही मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसला केलं होतं लक्ष्य महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या इशाऱ्यानंतर नरिमन हाऊसच्या सुरक्षेत वाढ
Continues below advertisement