Mumbai मधल्या Naigaon Police ग्राउंडवर स्मृतिदिन संचलन पार ,शहीद पोलिसांना मानवंदना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Oct 2022 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या नायगाव पोलीस ग्राउंडवर स्मृतिदिन संचलन पार पडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहीद पोलिसांना मानवंदना देण्यात आली. देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.