Anti CAA protest | नागपाड्यात आंदोलनात पुरुषांच्या सांगण्यावरुन आंदोलक महिलांचे पोलिसांवर आरोप
दोन दिवसांपूर्वी नागपाड्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ समोर आलाय.. त्यात आंदोलकांनी लावलेलं शेड हटवण्यासाठी पोलिस आले असताना महिला त्याचा विरोध करतात. आणि त्यावेळी तिथे पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यासाठी उपस्थित पुरुष महिलांना फूस लावताना दिसताहेत.