CAA & NRC विरोधातील नागपाड्यातील आंदोलन अखेर मागे | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई बाग नागपाडा सीएए एनआरसी विरोधतल आंदोलन मागे घेण्यास असंख्य मुस्लिम महिलांनी नकार दिला आहे. मुंबई बाग प्रोटेस्टमध्ये स्थानिक आयोजकांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे आंदोलन मागे घेणार असल्याचं सांगितलं....मात्र आंदोलनतील महिलांनी या आंदोलनालात मागे हटणार नसल्याचं सांगितलं.
Continues below advertisement