राज्याच्या कानाकोपऱ्यातून महामोर्चात मनसैनिक दाखल झाले होते. यात मुस्लिम आणि दिव्यांग बांधवांचाही सहभाग होता. दरम्यान, विविध टोलनाक्यांवर मनसेच्या गाड्यांना टोल आकारण्यात आला नाही.