Mumbai Lumpy : लम्पी रोगाचा मुंबईत शिरकाव, लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पालिका अलर्ट!
abp majha web team
Updated at:
20 Sep 2022 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Lumpy : मुंबईत लम्पीचा धोका. एक गाय आणि एक बैल आढळले पॉझिटिव्ह .मुंबईतील पशु वैद्यकिय प्रशिक्षण केंद्रातील २ जनावरे पॉझीटीव्ह आहेत. लम्पी विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने जनावरांच्या लसीकरणावर भर दिला आहे.