Property Tax : मुंबईकरांनी 21 दिवसात मालमत्ता कर न भरल्यास मुंबई महापालिका जप्तीची कारवाई करणार
Continues below advertisement
मुंबईकरांनी वेळेत मालमत्ता कर भरला नाही तर त्यांच्या मालमत्तांवर जप्त करण्याची तयारी मुंबई महापालिकेनं केली आहे. थकबाकीदारांना मुंबई महापालिकेनं नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Continues below advertisement