BMC request Corona Vaccine : लशींच्या पुरवठ्यासाठी मुंबई पालिकेची थेट रशियन सरकारलाच विनंती
Continues below advertisement
मुंबई : सोमवार 24 मे ते 26 मे असे सलग 3 दिवस लसीकरणासाठी थेट येण्याची (वॉक इन) मुभा असणार आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
Continues below advertisement