BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणुका पुढील वर्षात? ABP Majha
मुंबई महापालिकेच्या निवडणुका यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात होणं अपेक्षित आहे... पण आता या निवडणुका आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे... आशिष शेलारांच्या खांद्यावर गुजरामधील १० विधानसभा जागांची जबाबदारी आहे... आणि त्याच शेलारांच्या खांद्यावर मुंबई पालिकेचीही जबाबदारी आहे...
Tags :
Responsibility Ashish Shelar November Mumbai Corporation Elections Bombay Municipal Corporation Expected Chances Of Going Forward Shoulders Responsibility For 10 Assembly Seats