BMC Election : मुंबई महापालिकेतील भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात :यशवंत जाधव ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Oct 2021 05:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मुंबई महापालिकेतील भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात', स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचं मोठं वक्तव्य, मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून ऑपरेशन धनुष्यबाण?