Mumbai Vaccination Centre | कोरोना लसीच्या तुटवड्याच्या बातमीने नागरिकांची लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी
कोरोना लसीचा साठा संपत आल्याचं समजल्यानंतर मुंबईकरांनी लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली आहे.