Lockdown | मुंलुंड टोलनाक्यावर वाहनांवर कारवाई सुरु
मुंबईसह राज्यातही लॉकडाऊनची सुरुवात झाली असून, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मुख्य टोलनाक्यांवर पोलीसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.