Coronavirus Update | मुंबईत 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह
Continues below advertisement
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर पोहोचला आहे. यापैमुंबईतील सात वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात कमी म्हणजेच 20 रुग्ण आर नॉर्थ (दहिसरचा भाग) प्रभागात आहेत.की निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यातही
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3451 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यू 151 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3451 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यू 151 जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement