मुलुंड, ऐरोली टोलनाक्यावर मनसेने आंदोलन केलं आहे. आज सौम्य आंदोलन केलं, मात्र भविष्यात मोठं आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.