MNS | 'मनसे'ची विविधभाषी पोस्टरबाजी चर्चेत
Continues below advertisement
एकेकाळी उत्तर भारतीयांविरोधात रान उठवणाऱ्या मनसेनं गुजराती आणि भोजपुरी नागरिकांना साद घातली आहे. 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळं प्रत्येक पक्षानं विविधभाषी मतदारांना गोंजारण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच 'मनसे'ची विविधभाषी पोस्टरबाजी चर्चेत आली आहे.
Continues below advertisement