Mumbai : घाटकोपरमध्ये मनसे पदाधिकार राजेश सावंतांनी बेस्ट बसला काळं फासलं
घाटकोपर येथील मनसे पदाधिकार राजेश सावंत यांनी बेस्ट बसला काळं फासलं. बेस्ट बसवर कर्नाटक राज्याची जाहिरात असल्याच्या निषेधार्थ काळं फासल्याची माहिती.