Bala Nandgaonkar | बेकायदा बांगलादेशींना देशातून हाकला, मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांकडून स्पष्ट | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवर मनसेत संभ्रमाचं वातावरण आहे.. मनसेच्या अधिवेशनात एकीकडे राज ठाकरेंनी सीएएला समर्थन दिलं होतं.. मोर्चांना मोर्चानं उत्तर देणार असं सांगिंतलं होतं आणि आता राज ठाकरेंनी युटर्न घेतलाय... सीएए-एनआरसीला समर्थन-विरोध असं काही नाही.. फक्त देशातल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांना हाकला अशी भूमिका आता राज ठाकरे यांनी घेतलीय. आज पार पडलेल्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय.
Continues below advertisement