Mumbai Mhada Home : म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी, 5 जानेवारीपासून नोंदणी
abp majha web team
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी. नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणार. ५ जानेवारीपासून नोंदणीस सुरुवात