Mumbai Metro : खुशखबर... मुंबईकरांची वाहतूक कोडींतून सुटका होणार, अंधेरी ते दहिसर मेट्रो सरु होणार

पश्चिम उपनगरांमधील मेट्रोचे 7 आणि 2 अ हे दोन्ही मार्ग डिसेंबरपूर्वी सुरु होतील असं समजतंय. अंधेरी ते दहिसर आणि डि.एन.नगर ते दहिसर मार्गावरील मेट्रो सेवा डिसेंबरपूर्वी सुरु होणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola