Mumbai Metro : मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ची आज चाचणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होणार

मुंबई : मुंबई हे शहरच गतीचं दुसरं नाव आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना संकटाने मुंबईची ही गती कमी केली. मात्र मुंबई आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज होत आहे. मुंबईत आज  मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु होणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चाचणीला हिरवा कंदील दाखवतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola