Mumbai Metro News : मुंबईत मेट्रो-7 आणि मेट्रो 2 अ मार्गांचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये
abp majha web team
Updated at:
24 Aug 2022 10:13 AM (IST)
येत्या डिसेंबरपासून मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे... मेट्रो-७ आणि मेट्रो २ अ मार्गांचा दुसरा टप्पा डिसेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.