Mumbai Metro: नव्या वर्षात मुंबईकरांना मेट्रोचं गिफ्ट, मेट्रो 7 अंधेरी ते दहिसर ABP Majha

Continues below advertisement

नवीन वर्षात मुंबईकरांना मेट्रो 7 च्या रूपाने नवीन गिप्ट मिळणार आहे. अंधेरी ते दहिसर अशी ही मेट्रो-७ धावणार आहे. पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्याकरता या मेट्रो मार्गामुळे मोठी मदत होणार आहे. ही मेट्रो-७ कशी आहे त्याची झलक आपण पाहुया

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram