Mumbai Metro : मुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, मेट्रो 2 अ - मेट्रो 7 लवकरच धावण्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण लवकरच हिसर ते डी. एन. नगर ‘मेट्रो 2 अ’ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ‘मेट्रो 7' धावण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram