Mumbai Metro:घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गातील रिलायन्स इन्फ्राचा 4 हजार कोटींचा वाटा MMRDA घेणार
Continues below advertisement
Mumbai Metro:घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गातील रिलायन्स इन्फ्राचा 4 हजार कोटींचा वाटा MMRDA घेणार मुंबई मेट्रो १ मधील रिलायन्स इन्फ्राचा ७४ टक्के वाटा एमएमआरडीए ४ हजार कोटींना विकत घेणार, राज्य मंत्रिमंडळाची बायआऊटला मंजुरी
Continues below advertisement