Mumbai Metro: वांद्र्यात भाजपचं पोस्टर, केंद्रानं मेट्रोला दिलेल्या निधीची आठवण ABP Majha

Continues below advertisement

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण होत असताना आता या कामाच्या श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. मुंबईच्या वांद्रे परिसरात भाजपच्यावतीनं या मेट्रो प्रकल्पासाठी लाखो कोटींचा निधी केंद्र सरकारनंच दिलाय याची आठवण करून देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram