Mumbai Metro 7A & 7 : वेळेची बचत ते गारेगार प्रवास; प्रवासानंतर मुंबईकर म्हणतात...
Continues below advertisement
मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मधून मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी आपला प्रवास करायला सुरूवात केलीये.. वेळेची बचत आणि सुखकर प्रवास होत असल्यानं मुंबईकरांनी आनंद व्यक्त केलाय.. सोबतच गारेगार प्रवास होत असल्यानं आणि पश्चिमेकडील उपनगरांसोबत चांगली कनेक्टिव्हीटी मिळत असल्यानं मुंबईकर आनंद व्यक्त करतायत. यासंदर्भात गुंदवली मेट्रो स्टेशनवरुन आढावा घेत मुंबईकरांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी
Continues below advertisement