Mumbai Metro : मेट्रो-7 प्रकल्पाची पाहणीनंतर आदित्य ठाकरे म्हणतात... ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील मेट्रो-७ प्रकल्पाची पाहणी केली. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आरे कॉलनी ते दहिसर असा मेट्रोनं प्रवासही केलाय.