Metro 3 Special Report : मुंबईची नवी लाईफलाईन, कशी आहे जमिनी खालून धावणारी मेट्रो 3 ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jan 2023 03:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईची तिसरी मेट्रो लाईन म्हणजेच एक्वा लाईन चा पहिला टप्पा 2023 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
मुंबईची ही नवीन लाईफ लाईन कशी असणार आहे पाहुयात एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट