Mumbai Metro 3 Colaba Special Report : कुलाबा ते सीप्झ मार्गावर लवकरच धावणार, तीन वैशिष्ट्ये काय?

Continues below advertisement

येत्या २०२४ मध्ये मुंबईकरांना नववर्षाची विशेष भेट मिळणार आहे...मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो ३ च्या फेज १ चं उद्घाटन येत्या २०२४ च्या सुरुवातीलाच होण्याची शक्यताय... मेट्रो ३ च्या एकूण २७ स्थानकांपैकी फेज १ मधील अंधेरी-एमआयडीसी मेट्रोस्थानकाचं काम जवळजवळ १००%पूर्ण झालंय... त्यामुळे, लवकरच मुंबईकरांना नव्या वर्षात नव्या मेट्रोनं प्रवास करता येणार आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram