
Mumbai Metro-3 : मुंबई मेट्रो-३ च्या चाचणीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा
Continues below advertisement
वादग्रस्त ठरलेल्या मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो-३ची चाचणी पार पडली... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला.
Continues below advertisement