Mumbai Megablock:रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक , मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

Continues below advertisement

 आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक. माटुंगा-मुलुंड आणि  पनवेल-वाशीदरम्यान मेगाब्लॉक. तर  चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक घेण्याचा निर्णय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram