Mumbai Measles :मुंबईत गोवरमुळे 15 जणांचा मृत्यू, गोवरची लस दिल्यानंतरही चिमुकल्यांचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव कमी नाहीच, वडाळा येथे 5 महिन्याचं बाळ दगावलं. गोवर बाधित रुग्णांची संख्या ३०८ वर तर संशयित रुग्ण संख्या ४,१८० वर.
Continues below advertisement