Mumbai Measles Disease : मुंबईत गोवर आजाराचा विळखा वाढला, 2 महिन्यात 84 रुग्ण
Continues below advertisement
मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जात गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण केलं जातंय. या संशयित रुग्णांना जीवनसत्व 'अ' देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जातंय.
Continues below advertisement