Mumbai Measles Disease : मुंबई गोवर आजाराची वाढ, केंद्राकडून दखल

Continues below advertisement

मुंबईत गोवर आजाराची साथ. केंद्राकडून दखल. काही दिवसांपूर्वी गोवंडीत गोवरमुळे तीन बालकांचा मृत्यू. मुंबईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरिय टीम तैनात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram