काल Designer Mask घालण्याबाबत बोलणाऱ्या महापौर आज N-95 मास्कमध्ये
Continues below advertisement
डिझायनर मास्क मुळे संरक्षण होत नाही त्यामुळे एन-९५ मास्क वापरावा असं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले होते. मात्र मॅचिंग मास्क वापरणं ही हौस असू शकते फक्त तो ३-लेयर मास्क असेल आणि त्यातून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितंलय.
Continues below advertisement