Mumbai Unlock : अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात : महापौर किशोरी पेडणेकर

राज्य शासनाच्या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं असून, यामुळं मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola